एक भुकेला कोल्हा एका द्राक्षाच्या बागेत जातो. द्राक्षाचे मोठं मोठे घड मांडवावर लोंबत होते. उड्या मारून मारून त्याने ते घड पंजात पकडण्याचा प्रयत्न केला, पण व्यर्थ !
त्याच्या हाती काय एक लागले नाही, तेव्हा तो निराश होऊन स्वतःचे समाधान करण्यासाठी स्वतःला म्हणाला, “जाऊद्या ! ती अजून पिकली तरी कुठे आहेत? आंबट द्राक्षे असतील ती.”
तात्पर्य -
“नाचता येईना तर आंगन वाकडं ! नि स्वयंपाक येईना तर म्हणे ओली लाकडं !”
~ ~ ~ ~ ~ ~ ~ ~ ~ ~ ~ ~ ~ ~ ~ ~ ~ ~ ~ ~ ~ ~ ~ ~ ~ ~ ~ ~ ~ ~ ~ ~ ~ ~ ~ ~ ~ ~ ~ ~ ~ ~ ~ ~ ~ ~ ~ ~ ~ ~ ~• • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • •
- _ - _ - _ - _ - _ - _ - _ - _ - _ - _ - _ - _ - _ - _ - _
* * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * *
More best stories -
1. कोल्हा आणि कुत्रा यांची गोष्ट.
3. Blogger blog post me image kaise add kare ?
* * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * *
- _ - _ - _ - _ - _ - _ - _ - _ - _ - _ - _ - _ - _ - _ - _
~ ~ ~ ~ ~ ~ ~ ~ ~ ~ ~ ~ ~ ~ ~ ~ ~ ~ ~ ~ ~ ~ ~ ~ ~ ~ ~ ~ ~ ~ ~ ~ ~ ~ ~ ~ ~ ~ ~ ~ ~ ~ ~ ~ ~ ~ ~ ~ ~ ~ ~
• • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • •
Smartbtechnic