पुढे एके दिवशी तो एका भिंतीजवळ बसला असताना भिंत कोसळून पडत असल्याचे त्या गरुडाच्या ध्यानी आले, तो पटकन तेथे आला व त्याने त्या शेतकऱ्याचे पागोटेच खसकन ओढून घेतले.
रागारागाने तो शेतकरी जागचा उठला व त्या गरुडाच्या मागे लागला, तो दूर पळत आल्याबरोबर गरुडा ने त्याचे नेलेले पागोटे खाली टाकले.
पुन्हा हाती आलेले ते पागोटे उचलून तो शेतकरी क्षणापूर्वी बसला होता त्या जागेकडे परत जातो तर आश्चर्यचकित होतो !
तो मघा बसला होता त्या ठिकाणी ती भिंत सारी कोसळून पडली होती.
तेव्हा त्याच्या लक्षात आले की त्या गरुडाने मोठी आश्चर्यकारकपने त्याची मोठ्या संकटातून सोडवणूक करून उपकाराची परतफेड केली होती.
तात्पर्य -
निस्वार्थपणे दुसऱ्यावर केलेले उपकार फुकट जात नाहीत.
• • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • •
~ ~ ~ ~ ~ ~ ~ ~ ~ ~ ~ ~ ~ ~ ~ ~ ~ ~ ~ ~ ~ ~ ~ ~ ~ ~ ~ ~ ~ ~ ~ ~ ~ ~ ~ ~ ~ ~ ~ ~ ~ ~ ~ ~ ~ ~ ~ ~
- _ - _ - _ - _ - _ - _ - _ - _ - _ - _ - _ - _ - _ - _ - _
* * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * *
More best stories -
2. Blogger blog ki basic settings kaise kare.
* * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * *
- _ - _ - _ - _ - _ - _ - _ - _ - _ - _ - _ - _ - _ - _ -
~ ~ ~ ~ ~ ~ ~ ~ ~ ~ ~ ~ ~ ~ ~ ~ ~ ~ ~ ~ ~ ~ ~ ~ ~ ~ ~ ~ ~ ~ ~ ~ ~ ~ ~ ~ ~ ~ ~ ~ ~ ~ ~ ~ ~ ~ ~ ~
• • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • •
Smartbtechnic