मुंगी आणि नाकतोडा | mungi ani naktoda | marathi bodh katha. - Smartbtechnic

Mungi ani naktoda story

    मुंगी सारा उन्हाळा भर शेतातून न थकता न थांबता श्रम करून सर्व प्रकारचे धान्य पावसाला व हिवाळा यांसाठी गोळा करून ठेवत असे, इतर सारे प्राणी खुशाल मजा मारीत होते आणि मुंगी मात्र काम करीत आहे, असे पाहून एक नाकतोडा आश्चर्याने तिला म्हणाला, “तू काय करीत आहेस ! जरा विश्रांती घे." ते ऐकूनही काही न बोलता मुंगी शांतपणे आपले काम करीत राहिली

     अखेर ऋतु बदलला आणि पावसाला आला, पावसामुले नाकतोडा चे सारे खाद्य वाहून जाते. नाकतोड्या चे सारे खाद्य वाहून गेल्यामुळे भुकेने व्याकुळ झालेला तो नाकतोडा मुंगी जवळ आला व म्हणाला मला थोडे अन्न दे ना खायला ! पावसानेमुले माझे सारे अन्न वाहून गेले आहे.

     मुंगी त्याला गंभीरपणे म्हणाली, आता कारे ? “मला त्या वेली तस हसत राहण्यापेक्षा, तू तुझी आपली कामे करून ठेवायची होतीस. त्यावेळी तसं केलं असतंस तर आज तुला अन्नाचा तुटवडा पडला नसता."


तात्पर्य -

     आजच्या आबाद स्थितीत उद्याची आठवण ठेवावी व तरतूद करावी, नाहीतर कालगती मोठी वाईट असते, केव्हा कोणावर संकट येईल सांगता येत नाही, म्हणूनच दूर धोरण हवे !



• • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • •

~ ~ ~ ~ ~ ~ ~ ~ ~ ~ ~ ~ ~ ~ ~ ~ ~ ~ ~ ~ ~ ~ ~ ~ ~ ~ ~ ~ ~ ~ ~ ~ ~ ~ ~ ~ ~ ~ ~ ~ ~ ~ ~ ~ ~ ~ ~ ~ ~ ~ ~ ~

- _ - _ - _ - _ - _ - _ - _ - _ - _ - _ - _ - _ - _ - _ - _ 

* * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * *

More best stories -

1. शेतकरी आणि गरुड ची गोष्ट.

2. सिंह आणि कोल्हा ची गोष्ट.

3. The Ant and The Dove story.

* * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * *

- _ - _ - _ - _ - _ - _ - _ - _ - _ - _ - _ - _ - _ - _ - _ 

~ ~ ~ ~ ~ ~ ~ ~ ~ ~ ~ ~ ~ ~ ~ ~ ~ ~ ~ ~ ~ ~ ~ ~ ~ ~ ~ ~ ~ ~ ~ ~ ~ ~ ~ ~ ~ ~ ~ ~ ~ ~ ~ ~ ~ ~ ~ ~ ~ ~ ~ ~

• • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • •

Smartbtechnic

Post a Comment

Previous Post Next Post

Contact Form